S M L

म्हाडाच्या निषेधार्थ गिरणी कामगारांचा मोर्चा

17 जानेवारीगिरणी कामगारांसाठी म्हाडाने 10 हजार घरे बांधली आहेत पण अजुनही घराचं वाटप गिरणी कामगारांना झालेलं नाही तसेच घरांची किंमतही अवास्तव लावलेली आहे. याचाच निषेध म्हणून गिरणी कामगारांनी आज मुंबईत भव्य मोर्चा काढला. आझाद मैदानात शेकडो गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. जोपर्यंत मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या घरांबाबत योग्य निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार गिरणी कामगारांनी व्यक्त केला आहे. आंध्रपद्रेशतील गिरणी कामगारही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 02:30 PM IST

म्हाडाच्या निषेधार्थ गिरणी कामगारांचा मोर्चा

17 जानेवारी

गिरणी कामगारांसाठी म्हाडाने 10 हजार घरे बांधली आहेत पण अजुनही घराचं वाटप गिरणी कामगारांना झालेलं नाही तसेच घरांची किंमतही अवास्तव लावलेली आहे. याचाच निषेध म्हणून गिरणी कामगारांनी आज मुंबईत भव्य मोर्चा काढला. आझाद मैदानात शेकडो गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. जोपर्यंत मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या घरांबाबत योग्य निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार गिरणी कामगारांनी व्यक्त केला आहे. आंध्रपद्रेशतील गिरणी कामगारही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close