S M L

संघ आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घालावी राष्ट्रवादीची मागणी

17 जानेवारीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घाला अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांची भेट घेऊन ही मागणी केली. या शिष्टमंडळात तारीक अन्वर आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होता. असीमानंदांच्या कबुलीजबाबामुळे मालेगाव स्फोटासंदर्भात अटक केलेले लोक हे निर्दोष आहेत हे सिद्ध होत आहे. त्यामुळे मालेगाव प्रकरणातील सध्या अटकेत असलेल्या आरोपींवरील खटले मागे घेण्याची मागणी शिष्टमंडळातील रा़ष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 05:23 PM IST

संघ आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घालावी राष्ट्रवादीची मागणी

17 जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घाला अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांची भेट घेऊन ही मागणी केली. या शिष्टमंडळात तारीक अन्वर आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होता. असीमानंदांच्या कबुलीजबाबामुळे मालेगाव स्फोटासंदर्भात अटक केलेले लोक हे निर्दोष आहेत हे सिद्ध होत आहे. त्यामुळे मालेगाव प्रकरणातील सध्या अटकेत असलेल्या आरोपींवरील खटले मागे घेण्याची मागणी शिष्टमंडळातील रा़ष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close