S M L

चंद्रपूरमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू

18 जानेवारीचंद्रपूर जिल्हातील ताडोबा नॅशनल पार्क परिसरातल्या चांदगडमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यु झाला. या वाघाच्या मृत्युचं नेमक कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. दोन वाघांची झुंज होऊन या वाघाचा मृत्यु झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर पोलिसांनी काही तस्करांना वाघाच्या कातड्यासह अटक केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 09:34 AM IST

चंद्रपूरमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू

18 जानेवारी

चंद्रपूर जिल्हातील ताडोबा नॅशनल पार्क परिसरातल्या चांदगडमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यु झाला. या वाघाच्या मृत्युचं नेमक कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. दोन वाघांची झुंज होऊन या वाघाचा मृत्यु झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर पोलिसांनी काही तस्करांना वाघाच्या कातड्यासह अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close