S M L

औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवकांनी केली तोडफोड

18 जानेवारीऔरंगाबाद महानगरपालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत तोडफोड केली. विकासकर वसुलीला मुदतवाढ दिल्यानं संतप्त झालेल्या विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत सभागृहातले माईक तोडले आणि फॅर्निचरची तोडफोड करण्याचा पर्यंत्न केला. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही तोडफोड केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गिरजाराम हळनोर आणि अपक्ष मुजीम आलमशहा यांच्यात धक्काबूक्कीही झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 11:56 AM IST

औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवकांनी केली तोडफोड

18 जानेवारी

औरंगाबाद महानगरपालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत तोडफोड केली. विकासकर वसुलीला मुदतवाढ दिल्यानं संतप्त झालेल्या विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत सभागृहातले माईक तोडले आणि फॅर्निचरची तोडफोड करण्याचा पर्यंत्न केला. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही तोडफोड केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गिरजाराम हळनोर आणि अपक्ष मुजीम आलमशहा यांच्यात धक्काबूक्कीही झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close