S M L

नवी मुंबई विमानतळासाठी जमीनींचा योग्य मोबदला मिळेल - जाधव

18 जानेवारीनवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली. नवीमुंबई विमानतळासाठी शेतकर्‍यांच्या गेलेल्या जमीनींचा योग्य मोबदला दिला जाणार असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. पर्यावरण विभागानं नवी मुंबई विमानतऴाला हिरवा कंदील दाखविल्यानं नवीमुंबई विमानतऴाच्या कामाला जोरात सुरवात झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याना देण्यात येणार्‍या पॅकेजवरही जाधव यांनी चर्चा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 12:28 PM IST

नवी मुंबई विमानतळासाठी जमीनींचा योग्य मोबदला मिळेल - जाधव

18 जानेवारी

नवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली. नवीमुंबई विमानतळासाठी शेतकर्‍यांच्या गेलेल्या जमीनींचा योग्य मोबदला दिला जाणार असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. पर्यावरण विभागानं नवी मुंबई विमानतऴाला हिरवा कंदील दाखविल्यानं नवीमुंबई विमानतऴाच्या कामाला जोरात सुरवात झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याना देण्यात येणार्‍या पॅकेजवरही जाधव यांनी चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close