S M L

'सोशल नेटवर्क' या सिनेमाला सर्वाधिक पुरस्कार

18 जानेवारी68 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यात ए.आर.रे़हमानचं नॉमिनेशन होतं पण भारतीयांच्या पदरात निराशाच पडली. यावेळी जास्तीत जास्त पुरस्कार द सोशल नेटवर्क या सिनेमानं पटकावले. या सिनेमाचा दिग्दर्शक डेविड फिन्चरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. कोलिन फर्थला द किंग्ज स्पीच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नॅतॅली पोर्टमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला. तिला ब्लॅक स्वानसाठी हा पुरस्कार मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 02:39 PM IST

'सोशल नेटवर्क' या सिनेमाला सर्वाधिक पुरस्कार

18 जानेवारी

68 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यात ए.आर.रे़हमानचं नॉमिनेशन होतं पण भारतीयांच्या पदरात निराशाच पडली. यावेळी जास्तीत जास्त पुरस्कार द सोशल नेटवर्क या सिनेमानं पटकावले. या सिनेमाचा दिग्दर्शक डेविड फिन्चरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. कोलिन फर्थला द किंग्ज स्पीच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नॅतॅली पोर्टमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला. तिला ब्लॅक स्वानसाठी हा पुरस्कार मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close