S M L

तरुणांना नक्षलवादी बनण्याची वेळ येऊ नये- नाना पाटेकर

18 जानेवारीजनताच नेत्यांना निवडून देत असते. जनतेचे भवितव्य राजकारण्यांच्या हातात असते. त्यामुळे तरुणांना नक्षलवादी बनण्याची वेळ येऊ नये असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं. सांगली जिल्ह्यातील इस्मालपूर नगरपालिकेनं बांधलेल्या लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृहाचं उद्घाटन नाना पाटेकर आणि राजेश खन्ना यांच्या हस्ते झालं. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, पद्मिनी कोल्हापूरे मकरंद अनासपूरे, मेघ भागवत उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 03:10 PM IST

तरुणांना नक्षलवादी बनण्याची वेळ येऊ नये- नाना पाटेकर

18 जानेवारी

जनताच नेत्यांना निवडून देत असते. जनतेचे भवितव्य राजकारण्यांच्या हातात असते. त्यामुळे तरुणांना नक्षलवादी बनण्याची वेळ येऊ नये असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं. सांगली जिल्ह्यातील इस्मालपूर नगरपालिकेनं बांधलेल्या लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृहाचं उद्घाटन नाना पाटेकर आणि राजेश खन्ना यांच्या हस्ते झालं. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, पद्मिनी कोल्हापूरे मकरंद अनासपूरे, मेघ भागवत उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close