S M L

सचिन क्रिकेटमधला सर्वोत्तम बॅट्समन -लारा

18 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजच्या काळातला ब्रॅडमन आहे अशी प्रशंसा वेस्टइंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारानं केली. क्रिकेट जगतातला तो सर्वोत्तम बॅट्समन आहे आणि सचिनबरोबर आपलं नाव घेतलं जातं ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असल्याचंही लारानं म्हटलं आहे. गेली 20 वर्ष सचिन खेळतोय आणि आजही त्याची खेळातली एकाग्रता तिच आहे असं कौतुकही त्यानं केलं. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट क्लिनिकमध्ये ब्रायन लारानं हजेरी लावली होती. यावेळी त्यानं ही प्रतिक्रिया दिली. आयपीएल लिलावात आपल्यावर बोली लागली नाही यावरही लारानं पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 06:11 PM IST

सचिन क्रिकेटमधला सर्वोत्तम बॅट्समन -लारा

18 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजच्या काळातला ब्रॅडमन आहे अशी प्रशंसा वेस्टइंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारानं केली. क्रिकेट जगतातला तो सर्वोत्तम बॅट्समन आहे आणि सचिनबरोबर आपलं नाव घेतलं जातं ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असल्याचंही लारानं म्हटलं आहे. गेली 20 वर्ष सचिन खेळतोय आणि आजही त्याची खेळातली एकाग्रता तिच आहे असं कौतुकही त्यानं केलं. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट क्लिनिकमध्ये ब्रायन लारानं हजेरी लावली होती. यावेळी त्यानं ही प्रतिक्रिया दिली. आयपीएल लिलावात आपल्यावर बोली लागली नाही यावरही लारानं पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close