S M L

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक

18 जानेवारीकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी चौथी अटक करण्यात आली. आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आणखी एक सहकारी बिनू नानू यांना सीबीआयनं अटक केली. ते एम.एस. मेट्रो या कंपनीचे मालक आहेत. ओव्हरले घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 06:24 PM IST

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक

18 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी चौथी अटक करण्यात आली. आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आणखी एक सहकारी बिनू नानू यांना सीबीआयनं अटक केली. ते एम.एस. मेट्रो या कंपनीचे मालक आहेत. ओव्हरले घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close