S M L

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय

19 जानेवारीकेपटाऊन वन-डेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट राखून मात करत भारतानं या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. युसुफ पठाण, हरभजन आणि जहीरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला हे यश मिळवता आलं. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय बॉलर्सनं अचूक टप्पा टाकत आफ्रिकेला मोठा स्कोअर उभा करू दिला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 221 रन्सचं आव्हान ठेवलंं. पण भारताची सुरूवात मात्र चांगली झाली नाही. टीम इंडियाचे पहिले पाच बॅट्समन 100 रन्सच्या आतच पॅव्हेलियमध्ये परतले. पण पठाण आणि हरभजन सिंगनं भारताचा विजय खेचून आणला. पाच वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी घेतली..

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 09:24 AM IST

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय

19 जानेवारी

केपटाऊन वन-डेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट राखून मात करत भारतानं या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. युसुफ पठाण, हरभजन आणि जहीरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला हे यश मिळवता आलं. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय बॉलर्सनं अचूक टप्पा टाकत आफ्रिकेला मोठा स्कोअर उभा करू दिला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 221 रन्सचं आव्हान ठेवलंं. पण भारताची सुरूवात मात्र चांगली झाली नाही. टीम इंडियाचे पहिले पाच बॅट्समन 100 रन्सच्या आतच पॅव्हेलियमध्ये परतले. पण पठाण आणि हरभजन सिंगनं भारताचा विजय खेचून आणला. पाच वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी घेतली..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close