S M L

नवी मुंबईच्या बाजारात भाज्यांचे दर उतरले

19 जानेवारीनवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक प्रचंड वाढली. आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही भाज्यांचे दर उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान होलसेल बाजारात भाज्यांचे भाव कमी झाले तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्यांच्या भावात फरक पडलेला नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव जैसे थेच आहे.भाज्यांचे एपीएमसी मधले दर प्रति किलोफ्लॉवर - 2 ते 4 रुपयेकोबी- 4 ते 6 रुपयेघोसाळे- 4 ते 6 रुपयेदुधी 5 - 6 रुपयेगाजर 6 ते 8 रुपयेवांगी-10 ते 12 रुपये मटार-14-16 रुपयेघेवडा-12 रुपयेसिमला मिर्ची-14-15 रुपयेटोमॅटो 32 ते 34 रुपयेफरसबी 20 ते 22 रुपयेभेंडी 25 - 30 रुपयेमेथी - 2 ते 6 रुपयेकोथिंबीर- 2 ते 5 रुपये

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 10:34 AM IST

नवी मुंबईच्या बाजारात भाज्यांचे दर उतरले

19 जानेवारी

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक प्रचंड वाढली. आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही भाज्यांचे दर उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान होलसेल बाजारात भाज्यांचे भाव कमी झाले तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्यांच्या भावात फरक पडलेला नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव जैसे थेच आहे.

भाज्यांचे एपीएमसी मधले दर प्रति किलो

फ्लॉवर - 2 ते 4 रुपयेकोबी- 4 ते 6 रुपयेघोसाळे- 4 ते 6 रुपयेदुधी 5 - 6 रुपयेगाजर 6 ते 8 रुपयेवांगी-10 ते 12 रुपये मटार-14-16 रुपयेघेवडा-12 रुपयेसिमला मिर्ची-14-15 रुपयेटोमॅटो 32 ते 34 रुपयेफरसबी 20 ते 22 रुपयेभेंडी 25 - 30 रुपयेमेथी - 2 ते 6 रुपयेकोथिंबीर- 2 ते 5 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close