S M L

एमएमआरडीएचं 2011-12 साठीचं बजेट मंजूर

19 जानेवारीएमएमआरडीएचं 2011-12 साठीचं बजेट मंजूर करण्यात आलं. 5 570 कोटी रुपयांचं हे बजेट पब्लिक ट्रान्सपोर्ट, जलसंधारण आणि भाडे तत्वावरील घरं या महत्वाच्या गोष्टींन बजेटमध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो आणि मोनो रेल्वेसाठी - 1264 कोटींची तरतूद आहे. तर वर्सोवा अंधेरी घाटकोपर- 100 कोटी (या मार्गाचं बांधकाम यंदा पूर्ण होण्याच्या मार्गावर), चारकोप- वांद्रे - मानखुर्द- 200 कोटी आणि चेंबूर- वडाळा- जेकब सर्कल- 964 कोटी (मोनो रेल चेंबूर-वडाळा मार्ग यंदा पूर्ण होणार) आदी काम होणार आहेत. एमएमआरडीएचं बजेटएमयुटीपी - 600 कोटी एक्सटेंडेड एमयुटीपी - 700 कोटीपाण्याच्या कामांसाठी 200 कोटीजलसंधारण आणि वृक्ष लागवड - 50 कोटीभाडे तत्वावरील घरांसाठी - 100 कोटीपुनर्वसन वसाहतींसाठी 50 कोटीएमयुटीपी - 2 : 300 कोटीकुर्ला ते सीएसटी 5 वी आणि 6 वी लाईनठाणे ते दिवा दरम्यान अतिरिक्त लाईनमुंबई सेंट्रल ते बोरिवली- 6 वा मार्गहार्बर लाईन गोरेगाव पर्यंत वाढवणं हे सर्व एमयुटीपी 2 अंतर्गत एमयुटीपी (मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प) - 600 कोटी एक्सटेंडेड एमयुटीपी (विस्तारीत मुंबई नागरी सुविधा प्रकल्प)- 700 कोटीया दोन्ही प्रकल्पाअंतर्गत रस्ते आणि उड्डाणपूलाची कामं हाती घेण्यात आली आहेतपाण्याच्या कामांसाठी 200 कोटीयाअंतर्गत काळू, पिंजाळ आणि शाई नदीवर धरणं बांधली जातील सूर्या धरणामुळे उपलब्ध होणारा अतिरीक्त पाणी पुरवठा केला जाईल तर समुद्री पाण्याच्या नि:क्षारीकरणाचाही प्रकल्प राबवला जाईल. नि:क्षारीकरणाचा भारतातला हा पहिलाच प्रकल्प आहे, असा एमएमआरडीएचा दावा आहे याशिवाय जलसंधारण आणि वृक्ष लागवडीसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाडे तत्वावरील घरांसाठी - 100 कोटी यामध्ये 5 वर्षात भाडे तत्वावरील 5 लाख घरं बांधली जातील.आतापर्यंत एमएमआरडीएने 40 प्रकल्पांना मान्यता दिली. तर पुनर्वसन वसाहतींसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून आरोग्य केंद्रे, समाजकल्याण केंद्रे, भाजीपाला विक्री केंद्रे, पीठाची गिरणी, घरगुती व्यवसायासाठी वर्किंग शेड, पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती, मलनि:सारण वाहिनीची दुरुरस्ती केली जाणार आहे.याशिवाय महत्वाच्या तरतुदीइनोव्हेशन पार्कसाठी 50 कोटीविरार-अलिबाग 140 किमीचा मल्टी मोडल कॉरिडॉरसाठी- 50 कोटीसांताक्रूझ- चेंबूर जोड रस्ता 72 कोटीघनकचरा व्यवस्थापन क्षेत्र विकसित- 45 कोटीमिठी नदी विकास- 65 कोटीबीकेसीमध्ये सुविधा- 41 कोटी

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 11:04 AM IST

एमएमआरडीएचं 2011-12 साठीचं बजेट मंजूर

19 जानेवारी

एमएमआरडीएचं 2011-12 साठीचं बजेट मंजूर करण्यात आलं. 5 570 कोटी रुपयांचं हे बजेट पब्लिक ट्रान्सपोर्ट, जलसंधारण आणि भाडे तत्वावरील घरं या महत्वाच्या गोष्टींन बजेटमध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो आणि मोनो रेल्वेसाठी - 1264 कोटींची तरतूद आहे. तर वर्सोवा अंधेरी घाटकोपर- 100 कोटी (या मार्गाचं बांधकाम यंदा पूर्ण होण्याच्या मार्गावर), चारकोप- वांद्रे - मानखुर्द- 200 कोटी आणि चेंबूर- वडाळा- जेकब सर्कल- 964 कोटी (मोनो रेल चेंबूर-वडाळा मार्ग यंदा पूर्ण होणार) आदी काम होणार आहेत.

एमएमआरडीएचं बजेट

एमयुटीपी - 600 कोटी एक्सटेंडेड एमयुटीपी - 700 कोटीपाण्याच्या कामांसाठी 200 कोटीजलसंधारण आणि वृक्ष लागवड - 50 कोटीभाडे तत्वावरील घरांसाठी - 100 कोटीपुनर्वसन वसाहतींसाठी 50 कोटी

एमयुटीपी - 2 : 300 कोटीकुर्ला ते सीएसटी 5 वी आणि 6 वी लाईनठाणे ते दिवा दरम्यान अतिरिक्त लाईनमुंबई सेंट्रल ते बोरिवली- 6 वा मार्गहार्बर लाईन गोरेगाव पर्यंत वाढवणं हे सर्व एमयुटीपी 2 अंतर्गत

एमयुटीपी (मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प) - 600 कोटी एक्सटेंडेड एमयुटीपी (विस्तारीत मुंबई नागरी सुविधा प्रकल्प)- 700 कोटीया दोन्ही प्रकल्पाअंतर्गत रस्ते आणि उड्डाणपूलाची कामं हाती घेण्यात आली आहेत

पाण्याच्या कामांसाठी 200 कोटी

याअंतर्गत काळू, पिंजाळ आणि शाई नदीवर धरणं बांधली जातील सूर्या धरणामुळे उपलब्ध होणारा अतिरीक्त पाणी पुरवठा केला जाईल तर समुद्री पाण्याच्या नि:क्षारीकरणाचाही प्रकल्प राबवला जाईल. नि:क्षारीकरणाचा भारतातला हा पहिलाच प्रकल्प आहे, असा एमएमआरडीएचा दावा आहे याशिवाय जलसंधारण आणि वृक्ष लागवडीसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

भाडे तत्वावरील घरांसाठी - 100 कोटी

यामध्ये 5 वर्षात भाडे तत्वावरील 5 लाख घरं बांधली जातील.आतापर्यंत एमएमआरडीएने 40 प्रकल्पांना मान्यता दिली. तर पुनर्वसन वसाहतींसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून आरोग्य केंद्रे, समाजकल्याण केंद्रे, भाजीपाला विक्री केंद्रे, पीठाची गिरणी, घरगुती व्यवसायासाठी वर्किंग शेड, पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती, मलनि:सारण वाहिनीची दुरुरस्ती केली जाणार आहे.

याशिवाय महत्वाच्या तरतुदी

इनोव्हेशन पार्कसाठी 50 कोटीविरार-अलिबाग 140 किमीचा मल्टी मोडल कॉरिडॉरसाठी- 50 कोटीसांताक्रूझ- चेंबूर जोड रस्ता 72 कोटीघनकचरा व्यवस्थापन क्षेत्र विकसित- 45 कोटीमिठी नदी विकास- 65 कोटीबीकेसीमध्ये सुविधा- 41 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close