S M L

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी जयचंद्रन यांनाही जामीन

19 जानेवारीकॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला आणखी एक धक्का बसला आहे. आयोजन समितीचे अधिकारी टी. एस.दरबारी आणि महिंद्रू यांच्यानंतर आता जयचंद्रन यांनाही कोर्टानं जामीन मंजूर केला. सीबीआयनं जयचंद्रन यांच्याविरोधातही मुदतीत चार्जशीट दाखल केलं नाही. नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक झाली होती. पण 60 दिवसांनंतरही सीबीआयनं चार्जशीट दाखल केलं नसल्यानं कोर्टानं त्यांना जामीन दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 05:38 PM IST

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी जयचंद्रन यांनाही जामीन

19 जानेवारी

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला आणखी एक धक्का बसला आहे. आयोजन समितीचे अधिकारी टी. एस.दरबारी आणि महिंद्रू यांच्यानंतर आता जयचंद्रन यांनाही कोर्टानं जामीन मंजूर केला. सीबीआयनं जयचंद्रन यांच्याविरोधातही मुदतीत चार्जशीट दाखल केलं नाही. नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक झाली होती. पण 60 दिवसांनंतरही सीबीआयनं चार्जशीट दाखल केलं नसल्यानं कोर्टानं त्यांना जामीन दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close