S M L

मेधा पाटकर यांना अटक

20 जानेवारीमुंबईतल्या खार पूर्व इथल्या आंबेवाडी परिसरात आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आलीे. या परिसरात 321 झोपड्या तोडण्याची कारवाई होत आहेत. या झोपड्या तोडू नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर रहिवाशांच्या बाजूनं ठिय्या आंदोलन केलं. याठिकाणी 200 हून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या झोपडीधारकांच्या जागेवर शिवालिक बिल्डर विकासकाम करणार आहे. या विकास कामात स्थानिक रहिवाशांचं पुनर्वसन अपेक्षेनुसार होत नसल्यानं 126 झोपड्या तोडण्याची ऑर्डर असल्याची शिवालिक बिल्डर म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 09:41 AM IST

मेधा पाटकर यांना अटक

20 जानेवारी

मुंबईतल्या खार पूर्व इथल्या आंबेवाडी परिसरात आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आलीे. या परिसरात 321 झोपड्या तोडण्याची कारवाई होत आहेत. या झोपड्या तोडू नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर रहिवाशांच्या बाजूनं ठिय्या आंदोलन केलं. याठिकाणी 200 हून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या झोपडीधारकांच्या जागेवर शिवालिक बिल्डर विकासकाम करणार आहे. या विकास कामात स्थानिक रहिवाशांचं पुनर्वसन अपेक्षेनुसार होत नसल्यानं 126 झोपड्या तोडण्याची ऑर्डर असल्याची शिवालिक बिल्डर म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close