S M L

मुंबई महानगरपालिकेची गाडी चोरीला गेली

20 जानेवारीमुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांची महापालिकेची गाडी चोरीला गेल्याचा प्रकार घडला. एम.एच. 01 वाय.ऐ.3059 नंबरची स्कॉर्पिओ गाडी मंगळवारी दुपारी चोरीला गेल्याचं समजत आहे. तर या संबंधी आज वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. वरळीतल्या सासमिरा मार्ग परिसरातून ही गाडी चोरीला गेली. ड्रायव्हर गाडी पार्क करून बाहेर गेला असताना गाडी चोरीला गेली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 12:10 PM IST

मुंबई महानगरपालिकेची गाडी चोरीला गेली

20 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांची महापालिकेची गाडी चोरीला गेल्याचा प्रकार घडला. एम.एच. 01 वाय.ऐ.3059 नंबरची स्कॉर्पिओ गाडी मंगळवारी दुपारी चोरीला गेल्याचं समजत आहे. तर या संबंधी आज वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. वरळीतल्या सासमिरा मार्ग परिसरातून ही गाडी चोरीला गेली. ड्रायव्हर गाडी पार्क करून बाहेर गेला असताना गाडी चोरीला गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close