S M L

स्वाभिमान संघटनेच्या कामाचा फायदा काँग्रेसलाच होतो - राणे

20 जानेवारीकाँग्रेसमध्ये समांतर संघटना नको या शब्दात युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव आणि माणिकराव ठाकरेंनी निलेश राणे यांना स्वाभिमान संघटनेबाबत फटकारलं होतं. पण आता पक्षाच्या या धोरणाला नारायण राणे यांनी उत्तर दिलं. स्वाभिमान संघटना एक एनजीओ (सामाजिक संस्था) असून या संघटनेच्या कामाचा फायदा काँग्रेसलाच होतो असा दावाही नारायण राणे यांनी केला. ते चिपळूणमध्ये बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 05:51 PM IST

स्वाभिमान संघटनेच्या कामाचा फायदा काँग्रेसलाच होतो - राणे

20 जानेवारी

काँग्रेसमध्ये समांतर संघटना नको या शब्दात युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव आणि माणिकराव ठाकरेंनी निलेश राणे यांना स्वाभिमान संघटनेबाबत फटकारलं होतं. पण आता पक्षाच्या या धोरणाला नारायण राणे यांनी उत्तर दिलं. स्वाभिमान संघटना एक एनजीओ (सामाजिक संस्था) असून या संघटनेच्या कामाचा फायदा काँग्रेसलाच होतो असा दावाही नारायण राणे यांनी केला. ते चिपळूणमध्ये बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close