S M L

आयपीएलच्या धरतीवर औरंगाबादमध्ये 'एपीएल' स्पर्धा

20 जानेवारीआयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या एपीएल अर्थात औरंगाबाद प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेचंं मोठ्या थाटात उदघाटन झालं. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर 28 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षात मिळालेला जोरदार प्रतिसाद लक्षात घेऊन यावेळी एपीएल क्रिकेट स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर घेतली जात आहे. रेशम टिपणीस आणि सोनाली कुलकर्णीच्या नृत्यांनी या सोहळ्याच्या उद्घाटनाची रंगत वाढविली. उद्घाटन समारंभाला लोकमत समूहाचे प्रबंध संचालक ऋषी दर्डा, एपीएलचे अध्यक्ष करण दर्डा, स्पर्धेचे प्रायोजक राजूरी स्टीलचे दिनेश राठी, द्वारकाप्रसाद सोनी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 04:34 PM IST

आयपीएलच्या धरतीवर औरंगाबादमध्ये 'एपीएल' स्पर्धा

20 जानेवारी

आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या एपीएल अर्थात औरंगाबाद प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेचंं मोठ्या थाटात उदघाटन झालं. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर 28 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षात मिळालेला जोरदार प्रतिसाद लक्षात घेऊन यावेळी एपीएल क्रिकेट स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर घेतली जात आहे. रेशम टिपणीस आणि सोनाली कुलकर्णीच्या नृत्यांनी या सोहळ्याच्या उद्घाटनाची रंगत वाढविली. उद्घाटन समारंभाला लोकमत समूहाचे प्रबंध संचालक ऋषी दर्डा, एपीएलचे अध्यक्ष करण दर्डा, स्पर्धेचे प्रायोजक राजूरी स्टीलचे दिनेश राठी, द्वारकाप्रसाद सोनी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close