S M L

औरंगाबाद महानगरपालिकेच्या 122 कर्मचार्‍यांना नोटीसा

20 जानेवारीवयाचे बनावट दाखले दिल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेतील 122 कर्मचार्‍यांना कामावरुन कमी का करण्यात येऊ नये अशी नोटीस आयुक्तांनी दिली आहे. या कर्मचार्‍यांनी तीन दिवसात नोटीशीला उत्तर द्यायचं आहे नाहीतर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 05:03 PM IST

औरंगाबाद महानगरपालिकेच्या 122 कर्मचार्‍यांना नोटीसा

20 जानेवारी

वयाचे बनावट दाखले दिल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेतील 122 कर्मचार्‍यांना कामावरुन कमी का करण्यात येऊ नये अशी नोटीस आयुक्तांनी दिली आहे. या कर्मचार्‍यांनी तीन दिवसात नोटीशीला उत्तर द्यायचं आहे नाहीतर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close