S M L

कॅटरिना आणि प्रियंका चोप्रा यांच्या घरांवर छापे

24 जानेवारीबॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. ही कारवाई सुरु असुन वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तसेच प्रियंकाचे वडील अशोक चोप्रा याची ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आयकर विभागाने 12 ठिकाणी छापे टाकले आहे. ही कारवाई सकाळी साडेसात वाजेपासुन सुरु आहे. अद्याप कोणतीही माहिती आयकर विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 08:53 AM IST

कॅटरिना आणि प्रियंका चोप्रा यांच्या घरांवर छापे

24 जानेवारी

बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. ही कारवाई सुरु असुन वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तसेच प्रियंकाचे वडील अशोक चोप्रा याची ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आयकर विभागाने 12 ठिकाणी छापे टाकले आहे. ही कारवाई सकाळी साडेसात वाजेपासुन सुरु आहे. अद्याप कोणतीही माहिती आयकर विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close