S M L

भाजपचा नेत्यांना जम्मूत रोखले

24 जानेवारीश्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या मुद्द्यावरून आज दिवसभर जोरदार नाट्य घडलं. लाल चौकात 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकावण्याचा निश्चय भाजपनं केला. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती असल्यामुळे जम्मू-काश्मीर सरकारनं याला विरोध केला. तिरंगा फडकवण्याच्या तयारीसाठी गेलेल्या सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि अनंत कुमार या भाजपच्या नेत्यांना जम्मू एअरपोर्टवर थांबवण्यात आलं. तिरंग्याला विरोध करणारं हे सरकार आम्हाला आणीबाणीची आठवण करून देतं अशी जळजळीत प्रतिक्रिया भाजपनं दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 05:10 PM IST

भाजपचा नेत्यांना जम्मूत रोखले

24 जानेवारी

श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या मुद्द्यावरून आज दिवसभर जोरदार नाट्य घडलं. लाल चौकात 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकावण्याचा निश्चय भाजपनं केला. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती असल्यामुळे जम्मू-काश्मीर सरकारनं याला विरोध केला. तिरंगा फडकवण्याच्या तयारीसाठी गेलेल्या सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि अनंत कुमार या भाजपच्या नेत्यांना जम्मू एअरपोर्टवर थांबवण्यात आलं. तिरंग्याला विरोध करणारं हे सरकार आम्हाला आणीबाणीची आठवण करून देतं अशी जळजळीत प्रतिक्रिया भाजपनं दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close