S M L

महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचा संप मागे

24 जानेवारीमुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेला संप आता मागे घेतला आहे. हे सर्व कामगार उद्या मंगळवारपासून कामावर रूजू होणार आहे. कंत्राटी कामगारांना विरोध करण्यासाठी त्यांनी हा विरोध केला होता. पण प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. या सुरक्षारक्षकांनी केलेल्या मागण्यांबाबत विचार करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिलं. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी आपला संप मागे घेतला आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 05:20 PM IST

महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचा संप मागे

24 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेला संप आता मागे घेतला आहे. हे सर्व कामगार उद्या मंगळवारपासून कामावर रूजू होणार आहे. कंत्राटी कामगारांना विरोध करण्यासाठी त्यांनी हा विरोध केला होता. पण प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. या सुरक्षारक्षकांनी केलेल्या मागण्यांबाबत विचार करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिलं. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी आपला संप मागे घेतला आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close