S M L

मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट 31 जणांचा मृत्यू

24 जानेवारीरशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काही वेळापूर्वीच एक मोठ्या बाँबस्फोटात 31 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर 130 लोक जखमी झालेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. मॉस्को शहरातल्या दोमोदेदोवो विमानतळावर झालेला हा स्फोट आत्मघातकी पथकाने केला असल्याची शक्यता आहे. स्फोट झाल्यानंतर शहरातल्या मेट्रो स्थानिकांची कसून तपासणी केली जात आहेत. यात चेचेन अतिरेक्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 05:35 PM IST

मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट 31 जणांचा मृत्यू

24 जानेवारी

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काही वेळापूर्वीच एक मोठ्या बाँबस्फोटात 31 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर 130 लोक जखमी झालेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. मॉस्को शहरातल्या दोमोदेदोवो विमानतळावर झालेला हा स्फोट आत्मघातकी पथकाने केला असल्याची शक्यता आहे. स्फोट झाल्यानंतर शहरातल्या मेट्रो स्थानिकांची कसून तपासणी केली जात आहेत. यात चेचेन अतिरेक्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close