S M L

नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीची हत्या

25 जानेवारीनांदेडच्या श्रीनगर भागात एका तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या तरुणीवर अमानुषपणे वार करण्यात आले. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. मयुरी बाराहाळे असं मृत तरुणीचं नाव आहे. मूळची वसमतची असलेली मयुरी शिकण्यासाठी नांदेड इथं राहत होती. अनिल गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला आहे. या घटनेमुळे श्रीनगर भागात राहणार्‍या बाहेरगावच्या अनेक मुली गावी परत गेल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 01:06 PM IST

नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीची हत्या

25 जानेवारी

नांदेडच्या श्रीनगर भागात एका तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या तरुणीवर अमानुषपणे वार करण्यात आले. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. मयुरी बाराहाळे असं मृत तरुणीचं नाव आहे. मूळची वसमतची असलेली मयुरी शिकण्यासाठी नांदेड इथं राहत होती. अनिल गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला आहे. या घटनेमुळे श्रीनगर भागात राहणार्‍या बाहेरगावच्या अनेक मुली गावी परत गेल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close