S M L

ए.आर.रेहमानला पुन्हा एकदा ऑस्करसाठी नामांकन

25 जानेवारी83 व्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनाची घोषणा आज लॉस एंजलिसला झाली. ए.आर.रेहमानला संगीतासाठी नामांकन मिळालं आहे. एकूण 10 सिनेमांना नामांकन मिळाली. ए. आर. रेहमानला 127 अवर्स सिनेमातल्या 'इफ आय राइज' या गाण्यासाठी नामांकन मिळालं. डॅनी बोएल यांनी दिग्दर्शन केलेला 127 अवर्ससाठी हे नामांकन झालं. दोन वर्षांपूर्वी डॅनी बोएलच्याच स्लमडॉग मिलेनियर सिनेमासाठी ए. आर. रेहमाननं ऑस्कर ऍवॉर्डवर आपली मोहोर उमटवली होती. आताही 127 अवर्स सिनेमातून इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी रेहमानच्या चाहत्यांना आशा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 03:35 PM IST

ए.आर.रेहमानला पुन्हा एकदा ऑस्करसाठी नामांकन

25 जानेवारी

83 व्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनाची घोषणा आज लॉस एंजलिसला झाली. ए.आर.रेहमानला संगीतासाठी नामांकन मिळालं आहे. एकूण 10 सिनेमांना नामांकन मिळाली. ए. आर. रेहमानला 127 अवर्स सिनेमातल्या 'इफ आय राइज' या गाण्यासाठी नामांकन मिळालं. डॅनी बोएल यांनी दिग्दर्शन केलेला 127 अवर्ससाठी हे नामांकन झालं. दोन वर्षांपूर्वी डॅनी बोएलच्याच स्लमडॉग मिलेनियर सिनेमासाठी ए. आर. रेहमाननं ऑस्कर ऍवॉर्डवर आपली मोहोर उमटवली होती. आताही 127 अवर्स सिनेमातून इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी रेहमानच्या चाहत्यांना आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close