S M L

आमदारानं धमकी दिल्याचा बीडच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचा आरोप

25 जानेवारीनाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवतं सोनवणे यांना जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर आता अधिकार्‍यांना दमदाटी केल्याच्या तक्रारीही बाहेर येऊ लागल्या आहेत. बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरूण उन्हाळे यांनी मलादेखील एका आमदारानं माझं काम कसं करीत नाहीस. तुझ्याकडं बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप केला. बीड इथं राजपत्रित अधिका-यांच्या निषेध सभेत पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर त्यांनी या आरोप केला. आठ दिवसांपूर्वीची ही घटना आहे. तर ही बाब गंभीर असून चौकशीनंतर संबंधित आमदार दोषी आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन क्षीरसागर यांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 05:36 PM IST

आमदारानं धमकी दिल्याचा बीडच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचा आरोप

25 जानेवारी

नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवतं सोनवणे यांना जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर आता अधिकार्‍यांना दमदाटी केल्याच्या तक्रारीही बाहेर येऊ लागल्या आहेत. बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरूण उन्हाळे यांनी मलादेखील एका आमदारानं माझं काम कसं करीत नाहीस. तुझ्याकडं बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप केला. बीड इथं राजपत्रित अधिका-यांच्या निषेध सभेत पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर त्यांनी या आरोप केला. आठ दिवसांपूर्वीची ही घटना आहे. तर ही बाब गंभीर असून चौकशीनंतर संबंधित आमदार दोषी आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन क्षीरसागर यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close