S M L

देशभरात 61 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26 जानेवारीआज 26 जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक दिन. राजपथावर आज दिमाखदार संचलन झालं. 61 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं स्वत:ची अशी एक राज्यघटना निर्माण केली. आणि लोकांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली.आज झालेल्या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष डॉ. हाजी सुसिलो बामबाग युधो-योनो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथांना चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथात यावेळी लावणीचा समावेश करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 08:51 AM IST

देशभरात 61 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26 जानेवारी

आज 26 जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक दिन. राजपथावर आज दिमाखदार संचलन झालं. 61 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं स्वत:ची अशी एक राज्यघटना निर्माण केली. आणि लोकांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली.आज झालेल्या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष डॉ. हाजी सुसिलो बामबाग युधो-योनो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथांना चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथात यावेळी लावणीचा समावेश करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close