S M L

मेजर लालाश्रम ज्योती सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान

26 जानेवारीप्रजासत्ताक दिनी अतुलनीय गाजवलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी लष्कराचे दिवंगत डॉक्टर मेजर लालाश्रम ज्योती सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आलं.मेजर ज्योती सिंग, काबुलच्या दुतावासात तैनात होते.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हे अशोक चक्र प्रदान करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 09:02 AM IST

मेजर लालाश्रम ज्योती सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान

26 जानेवारी

प्रजासत्ताक दिनी अतुलनीय गाजवलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी लष्कराचे दिवंगत डॉक्टर मेजर लालाश्रम ज्योती सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आलं.मेजर ज्योती सिंग, काबुलच्या दुतावासात तैनात होते.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हे अशोक चक्र प्रदान करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 09:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close