S M L

ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

26 जानेवारीठाण्यात नौपाडा इथ सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच्यावर सकाळी 10 वाजता जिवघेणा हल्ला करण्यात आला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. जखमी कर्णिक यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. कर्णिक यांच्यावर त्यांच्या राहत्या घराबाहेर हल्ला करण्यात आला. या हल्ला कोणत्या कारणामुळे करण्यात आला ते मात्र समजू शकलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 11:08 AM IST

ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

26 जानेवारी

ठाण्यात नौपाडा इथ सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच्यावर सकाळी 10 वाजता जिवघेणा हल्ला करण्यात आला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. जखमी कर्णिक यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. कर्णिक यांच्यावर त्यांच्या राहत्या घराबाहेर हल्ला करण्यात आला. या हल्ला कोणत्या कारणामुळे करण्यात आला ते मात्र समजू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close