S M L

आमीर आणि किरण राव यांनी धोबीघाटावर ध्वजारोहण केलं

26 जानेवारीधोबीघाट सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आमीर आणि किरण राव ही जोडी एकत्र पाह्याला मिळाली ती मुंबईच्या धोबीघाटवर. मात्र यावेळी सिनेमाचं प्रमोशन नव्हतं तर निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचं. आमीर खान आणि किरण राव यांनी धोबीघाटावर ध्वजारोहण केलं. यावेळी या भागातल्या अनेकांनी आमीर-किरणचं ओवाळून स्वागत केलं. याठिकाणी आमीर खाननं सगळ्यांशी संवाद साधला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 11:46 AM IST

आमीर आणि किरण राव यांनी धोबीघाटावर ध्वजारोहण केलं

26 जानेवारी

धोबीघाट सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आमीर आणि किरण राव ही जोडी एकत्र पाह्याला मिळाली ती मुंबईच्या धोबीघाटवर. मात्र यावेळी सिनेमाचं प्रमोशन नव्हतं तर निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचं. आमीर खान आणि किरण राव यांनी धोबीघाटावर ध्वजारोहण केलं. यावेळी या भागातल्या अनेकांनी आमीर-किरणचं ओवाळून स्वागत केलं. याठिकाणी आमीर खाननं सगळ्यांशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close