S M L

आरोपींना भर चौकात फाशी द्यावी - अण्णा हजारे

26 जानेवारीयशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी कायद्यात बदल करुन आरोपींना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते. सोनवणे जळीत प्रकरण हे अत्यंत दुदैर्वी असून माणुसकीला काळीमा फासणारं आहे असंही ते यावेळी म्हणाले. भेसळ प्रकरणात सरकारने कठोर कायदे न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पुकारणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. याप्रकरणी संबंधित खात्यांचीही चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 04:22 PM IST

आरोपींना भर चौकात फाशी द्यावी - अण्णा हजारे

26 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी कायद्यात बदल करुन आरोपींना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते. सोनवणे जळीत प्रकरण हे अत्यंत दुदैर्वी असून माणुसकीला काळीमा फासणारं आहे असंही ते यावेळी म्हणाले. भेसळ प्रकरणात सरकारने कठोर कायदे न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पुकारणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. याप्रकरणी संबंधित खात्यांचीही चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close