S M L

बारच्या विरोधात 80 परिवारांचं आंदोलन

26 जानेवारीएकीकडे सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे आपल्या सोसायटीला बारमुक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ अंबरनाथमधल्या नागरिकांवर आली. अंबरनाथमधल्या नवरे सोसायटीतल्या सुमारे 80 कुटुंबानी बार विरोधात आंदोलन सुरु केलं. या सोसायटीतल्या रहिवाशांनी तोंडाला काळी फीत बांधून आंदोलनाला सुरवात केली. या सोसायटी शेजारी असलेल्या शगुन बार विरोधात इथले नागरिक गेली 3 वर्ष लढा देत आहेत.मात्र राजकीय वरदहस्तापोटी या बारवर कारवाई होत नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 04:05 PM IST

बारच्या विरोधात 80 परिवारांचं आंदोलन

26 जानेवारी

एकीकडे सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे आपल्या सोसायटीला बारमुक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ अंबरनाथमधल्या नागरिकांवर आली. अंबरनाथमधल्या नवरे सोसायटीतल्या सुमारे 80 कुटुंबानी बार विरोधात आंदोलन सुरु केलं. या सोसायटीतल्या रहिवाशांनी तोंडाला काळी फीत बांधून आंदोलनाला सुरवात केली. या सोसायटी शेजारी असलेल्या शगुन बार विरोधात इथले नागरिक गेली 3 वर्ष लढा देत आहेत.मात्र राजकीय वरदहस्तापोटी या बारवर कारवाई होत नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close