S M L

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा भव्य मोर्चा

26 जानेवारीपंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा या मागणीसाठी कोल्हापूरात शिवसेनेनं आज भव्य मोर्चा काढला. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्यांनी पांढरे झेंडे आणि दूषित पाणी घेऊन मोर्चा काढून पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा निषेध नोंदवला. दिवसेंदिवस पंचगंगा प्रदूषित होत आहे. त्यामुळे शिवसेनेनं बिंदू चौकात प्रशासनाचा निषेध केला आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेपकरुन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 04:13 PM IST

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा भव्य मोर्चा

26 जानेवारी

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा या मागणीसाठी कोल्हापूरात शिवसेनेनं आज भव्य मोर्चा काढला. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्यांनी पांढरे झेंडे आणि दूषित पाणी घेऊन मोर्चा काढून पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा निषेध नोंदवला. दिवसेंदिवस पंचगंगा प्रदूषित होत आहे. त्यामुळे शिवसेनेनं बिंदू चौकात प्रशासनाचा निषेध केला आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेपकरुन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close