S M L

मुळा प्रवराचा वीज परवाना रद्द

27 जानेवारीअहमदनगरमध्ये एक स्वतंत्र प्रस्थ असलेल्या विखे पाटलांना एक मोठा धक्का मिळाला. मुळा प्रवराचा वीज परवाना रद्द करण्यात आला आहे. संस्थेकडे 2200 कोटींची थकबाकी असल्यानं हा परवाना रद्द करण्यात आला. मुळा प्रवरा महावितरणमध्ये विलीन करण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून मुळा प्रवराचा ताबा महावितरणकडे असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 09:50 AM IST

मुळा प्रवराचा वीज परवाना रद्द

27 जानेवारी

अहमदनगरमध्ये एक स्वतंत्र प्रस्थ असलेल्या विखे पाटलांना एक मोठा धक्का मिळाला. मुळा प्रवराचा वीज परवाना रद्द करण्यात आला आहे. संस्थेकडे 2200 कोटींची थकबाकी असल्यानं हा परवाना रद्द करण्यात आला. मुळा प्रवरा महावितरणमध्ये विलीन करण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून मुळा प्रवराचा ताबा महावितरणकडे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close