S M L

शिफारस करुन मिळणारे पुरस्कार हे पुरस्कारच नसता -नाना

27 जानेवारीशिफारस करुन मिळणारे पुरस्कार हे पुरस्कारच नाहीत असं मत अभिनेता नाना पाटेकर याने व्यक्त केलं. असे पुरस्कार हे फक्त कपाटं सजवण्यासाठी असतात असंही तो यावेळी म्हणाला.अर्थातच त्याचा रोख होता तो पद्म पुरस्कार आणि फिल्म अवॉर्ड्स कडे. फिल्म पुरस्कार मिळण्यासाठी लॉबिंगही करावं लागतं. मग तो कसा तुमचा सन्मान असंही तो यावेळी म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 06:27 PM IST

शिफारस करुन मिळणारे पुरस्कार हे पुरस्कारच नसता -नाना

27 जानेवारी

शिफारस करुन मिळणारे पुरस्कार हे पुरस्कारच नाहीत असं मत अभिनेता नाना पाटेकर याने व्यक्त केलं. असे पुरस्कार हे फक्त कपाटं सजवण्यासाठी असतात असंही तो यावेळी म्हणाला.अर्थातच त्याचा रोख होता तो पद्म पुरस्कार आणि फिल्म अवॉर्ड्स कडे. फिल्म पुरस्कार मिळण्यासाठी लॉबिंगही करावं लागतं. मग तो कसा तुमचा सन्मान असंही तो यावेळी म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close