S M L

आयबीएन लोकमतनं दाखवलेले फुटेज पुरावा म्हणून सादर करू - गृहमंत्री

28 जानेवारीमनमाडमधल्या पेट्रोल माफियाचं आयबीएन लोकमतनं दाखवलेले व्हिडिओ फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करू अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली. अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांडानंतर तेलमाफियांचं रॅकेट उघडकीस आलं. या घटनेतला मुख्य आरोपी पोपट शिंदेच्या ढाब्यावर कशी चालते भेसळ ते दाखवणारा हे एक्सक्लुजीव्ह व्हिडिओ फुटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलं आहे. आता हे व्हिडिओ फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 10:35 AM IST

आयबीएन लोकमतनं दाखवलेले फुटेज पुरावा म्हणून सादर करू - गृहमंत्री

28 जानेवारी

मनमाडमधल्या पेट्रोल माफियाचं आयबीएन लोकमतनं दाखवलेले व्हिडिओ फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करू अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली. अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांडानंतर तेलमाफियांचं रॅकेट उघडकीस आलं. या घटनेतला मुख्य आरोपी पोपट शिंदेच्या ढाब्यावर कशी चालते भेसळ ते दाखवणारा हे एक्सक्लुजीव्ह व्हिडिओ फुटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलं आहे. आता हे व्हिडिओ फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close