S M L

सोनवणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चा

28 जानेवारीमालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मालेगावच्या शालेय विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. तेहजीब प्रायमरी शाळेचे 3 हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. तसेच प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 11:17 AM IST

सोनवणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चा

28 जानेवारी

मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मालेगावच्या शालेय विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. तेहजीब प्रायमरी शाळेचे 3 हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. तसेच प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close