S M L

गुरुदास कामत यांनी सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

28 जानेवारीकाँग्रेस नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्रसरकार निर्णय घेईल असं कामत यांनी सांगितलं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनीही सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 12:30 PM IST

गुरुदास कामत यांनी सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

28 जानेवारी

काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्रसरकार निर्णय घेईल असं कामत यांनी सांगितलं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनीही सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close