S M L

कुलथेंनी माफी मागावी - हसन मुश्रीम

28 जानेवारीवाळू माफियांवर कारवाई करणार्‍या तलाठ्यावरच कारवाई करण्याचे आदेश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते असा आरोप कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस ग.दि.कुलथे यांनी काल गुरूवारी आमच्या आजचा सवाल या विशेष कार्यक्रमात केला होता. दरम्यान हसन मुश्रीम यांनी हे आरोप फेटाळले असून कुलथेंनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीची नोटीस पाठवील असं स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:34 PM IST

कुलथेंनी माफी मागावी - हसन मुश्रीम

28 जानेवारी

वाळू माफियांवर कारवाई करणार्‍या तलाठ्यावरच कारवाई करण्याचे आदेश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते असा आरोप कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस ग.दि.कुलथे यांनी काल गुरूवारी आमच्या आजचा सवाल या विशेष कार्यक्रमात केला होता. दरम्यान हसन मुश्रीम यांनी हे आरोप फेटाळले असून कुलथेंनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीची नोटीस पाठवील असं स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close