S M L

नाट्यदिंडीच्या उत्साहानं दुमदुमली रत्नागिरी

28 जानेवारीरत्नागिरीमध्ये 91 व्या आखिल भारतीय नाट्यसंमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. आज कलाकारांसोबत नाट्यदिंडी काढण्यात आली. या दिंडीत कलाकारांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला तसेच रत्नागिरीकर ही मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले होते. उद्या शनिवारी नाट्यसंमेलनाचं उद्घाटन आहे. आज सर्व कलाकारांसोबत नाट्यदिंडी काढण्यात आली. त्यांच्यासाठी ही दिवाळीच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 03:08 PM IST

नाट्यदिंडीच्या उत्साहानं दुमदुमली रत्नागिरी

28 जानेवारी

रत्नागिरीमध्ये 91 व्या आखिल भारतीय नाट्यसंमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. आज कलाकारांसोबत नाट्यदिंडी काढण्यात आली. या दिंडीत कलाकारांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला तसेच रत्नागिरीकर ही मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले होते. उद्या शनिवारी नाट्यसंमेलनाचं उद्घाटन आहे. आज सर्व कलाकारांसोबत नाट्यदिंडी काढण्यात आली. त्यांच्यासाठी ही दिवाळीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close