S M L

विचित्र अपघातामुळे मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक ठप्प

28 जानेवारीमुंबई गोवा महामार्गावर अपघात खेड जवळ भोस्ते घाटात तीन ट्रकर्सचा विचित्र अपघात झाला. या अपघातानं साडेतीन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत तर दोन्ही बाजूला वाहनांच्या 5 किलोमीटर रांगा लागल्यात आहे. मात्र अजून ही वाहन बाजूला करण्याची यत्रणा पोहोचलेली नाही. अजून दोन तास वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 04:14 PM IST

विचित्र अपघातामुळे मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक ठप्प

28 जानेवारी

मुंबई गोवा महामार्गावर अपघात खेड जवळ भोस्ते घाटात तीन ट्रकर्सचा विचित्र अपघात झाला. या अपघातानं साडेतीन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत तर दोन्ही बाजूला वाहनांच्या 5 किलोमीटर रांगा लागल्यात आहे. मात्र अजून ही वाहन बाजूला करण्याची यत्रणा पोहोचलेली नाही. अजून दोन तास वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close