S M L

कतरिना आणि प्रियांकाच्या घरातून 12 कोटी रुपये जप्त

28 जानेवारीतीन दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्या घरी छापे टाकण्यात आले होते. यातून 12 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत अशी माहिती आयकर विभागानं दिली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आयकर विभागाने वर्साेवा येथील राज क्लासिक बिल्डिंगमधल्या प्रियांका चोप्राच्या घरी आणि तिच्या सेक्रेटरीच्या घरावर तसेच ऑफिससमध्ये देखली छापे टाकले होते. आणि बांद्रा इथल्या गुलदेव सागर अपार्टमेंटमधल्या कतरिना कैफच्या घरी हा छापा टाकण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांच्या घरावरही लवकरचं छापे टाकण्यात येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 04:29 PM IST

कतरिना आणि प्रियांकाच्या घरातून 12 कोटी रुपये जप्त

28 जानेवारी

तीन दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्या घरी छापे टाकण्यात आले होते. यातून 12 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत अशी माहिती आयकर विभागानं दिली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आयकर विभागाने वर्साेवा येथील राज क्लासिक बिल्डिंगमधल्या प्रियांका चोप्राच्या घरी आणि तिच्या सेक्रेटरीच्या घरावर तसेच ऑफिससमध्ये देखली छापे टाकले होते. आणि बांद्रा इथल्या गुलदेव सागर अपार्टमेंटमधल्या कतरिना कैफच्या घरी हा छापा टाकण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांच्या घरावरही लवकरचं छापे टाकण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close