S M L

आठवले युतीत आले तर त्यांचे स्वागतच आहे -मुंडे

28 जानेवारीरामदास आठवले यांनी नुकतीच मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. बाळासाहेबांनी आठवले यांना भीमशक्ती-शिवशक्ती युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अजून तरी आठवले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आठवले युतीत आले तर त्यांचे स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. दरम्यान शिवसेनाप्रमुखांच्या भेटीनंतर शिवशक्ती- भिमशक्तीनं एकत्र यायला हवं अस बाळासाहेब ठाकरेंनी आपणाला सांगीतल्याचं रामदास आठवले यांनी म्हंटलं होतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या राजकीय समिकरणांसंदर्भात ही भेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. तरबाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आठवले मातोश्रीवरगेल्याचं आरपीआयच्या सूत्रांनी सांगितलंहोतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 04:47 PM IST

आठवले युतीत आले तर त्यांचे स्वागतच आहे -मुंडे

28 जानेवारी

रामदास आठवले यांनी नुकतीच मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. बाळासाहेबांनी आठवले यांना भीमशक्ती-शिवशक्ती युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अजून तरी आठवले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आठवले युतीत आले तर त्यांचे स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. दरम्यान शिवसेनाप्रमुखांच्या भेटीनंतर शिवशक्ती- भिमशक्तीनं एकत्र यायला हवं अस बाळासाहेब ठाकरेंनी आपणाला सांगीतल्याचं रामदास आठवले यांनी म्हंटलं होतं.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या राजकीय समिकरणांसंदर्भात ही भेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. तरबाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आठवले मातोश्रीवरगेल्याचं आरपीआयच्या सूत्रांनी सांगितलंहोतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close