S M L

पी.जी.थॉमस यांचा राजीनामा द्यायला नकार

28 जानेवारीकेंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष पी जे थॉमस यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. थॉमस यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या पुनर्वसनासाठी काही तरतुद करण्याचा प्रस्तावही केंद्राने दिला. तरीही थॉमस यांनी हटवादीपणा कायम ठेवला. आता सुप्रीम कोर्टच थॉमस यांची नियुक्ती रद्द करेल अशी आशा केंद्राला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 06:33 PM IST

पी.जी.थॉमस यांचा राजीनामा द्यायला नकार

28 जानेवारी

केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष पी जे थॉमस यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. थॉमस यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या पुनर्वसनासाठी काही तरतुद करण्याचा प्रस्तावही केंद्राने दिला. तरीही थॉमस यांनी हटवादीपणा कायम ठेवला. आता सुप्रीम कोर्टच थॉमस यांची नियुक्ती रद्द करेल अशी आशा केंद्राला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 06:33 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close