S M L

आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा

29 जानेवारीशिवसेनेनं आता आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा आयोजित केला आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पहिली सभा आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथे आज झाली. यावेळी युवासेनेचा मेळावाही घेण्यात आला. यात युवासेनेच्या सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आदित्य ठाकरे यांनी इथे ठाकरी शैलीतच भाषण केले. आदित्य ठाकरेच्या सभेला युवकांबरोबर महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. युवासेनेला प्रबळ करण्यासाठी शक्यतोपरी प्रयत्न करणार असल्याचा पुनरुच्चार या सभेत आदित्य यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 10:54 AM IST

आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा

29 जानेवारी

शिवसेनेनं आता आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा आयोजित केला आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पहिली सभा आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथे आज झाली. यावेळी युवासेनेचा मेळावाही घेण्यात आला. यात युवासेनेच्या सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आदित्य ठाकरे यांनी इथे ठाकरी शैलीतच भाषण केले. आदित्य ठाकरेच्या सभेला युवकांबरोबर महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. युवासेनेला प्रबळ करण्यासाठी शक्यतोपरी प्रयत्न करणार असल्याचा पुनरुच्चार या सभेत आदित्य यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close