S M L

पंढरपूरजवळ 1 कोटीं रुपयांचं केमिकल जप्त

29 जानेवारीराज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून धाडसत्राची कारवाई करण्यात येत आहे आता पर्यंत या 200 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर आज शनिवारी पंढरपूरजवळील टेंभुर्णी इथं 1 कोटीं रुपयांचं केमिकल जप्त करण्यात आलं. सोलापूर -पुणे हायवेवर हा छापा टाकण्यात आला. हे केमिकल पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळीसाठी वापरलं जातं होतं. या छाप्यात पोलिसांनी 4 टँकर जप्त केले. या हायवेवर गणी ढाब्याच्या मागे हा अवैध धंद्याचा अड्डा राजरोसपणे सुरू होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 01:30 PM IST

पंढरपूरजवळ 1 कोटीं रुपयांचं केमिकल जप्त

29 जानेवारी

राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून धाडसत्राची कारवाई करण्यात येत आहे आता पर्यंत या 200 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर आज शनिवारी पंढरपूरजवळील टेंभुर्णी इथं 1 कोटीं रुपयांचं केमिकल जप्त करण्यात आलं. सोलापूर -पुणे हायवेवर हा छापा टाकण्यात आला. हे केमिकल पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळीसाठी वापरलं जातं होतं. या छाप्यात पोलिसांनी 4 टँकर जप्त केले. या हायवेवर गणी ढाब्याच्या मागे हा अवैध धंद्याचा अड्डा राजरोसपणे सुरू होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close