S M L

पेस भूपती जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव

29 जानेवारीभारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या डबल्स फायनलमध्ये अमेरिकेच्या बॉब आणि माईक या ब्रायन बंधूंनी पेस-भूपती जोडीचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. ब्रायन बंधुंनी पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये पेस-भूपती जोडीनं लढत देण्याचा प्रयत्न केला. पण अव्वल सिडेड ब्रायन बंधूंनी पेस-भूपतीला फारशी संधी दिली नाही. दुसरा़ सेटही त्यांनी 6-4 असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 04:37 PM IST

पेस भूपती जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव

29 जानेवारी

भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या डबल्स फायनलमध्ये अमेरिकेच्या बॉब आणि माईक या ब्रायन बंधूंनी पेस-भूपती जोडीचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. ब्रायन बंधुंनी पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये पेस-भूपती जोडीनं लढत देण्याचा प्रयत्न केला. पण अव्वल सिडेड ब्रायन बंधूंनी पेस-भूपतीला फारशी संधी दिली नाही. दुसरा़ सेटही त्यांनी 6-4 असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close