S M L

मराठी स्टार्सही आता कॅलेंडरवर

31 जानेवारीमराठीतल्या 24 कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या थीम्सवर त्यांचे वेगवेगळ्या अदा दाखवणारं अस्सल मराठमोळं कॅलेंडर नुकतचं लाँच करण्यात आलं आहे. या सगळ्या कलाकारांना आपल्या कॅमेर्‍यात टिपलय फोटोग्राफर नंदू धुरंधर यानी. बॉलिवूडमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अशा कॅलेंडरची परंपरा आहे. पण मराठी कलाकारांना एकत्र घेवून पहिल्यांदाच अशा प्रकारचं कॅलेंडर तयार करणयात आलं आहे. यामध्ये भरत जाधव, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आदी कलाकारांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 11:15 AM IST

मराठी स्टार्सही आता कॅलेंडरवर

31 जानेवारी

मराठीतल्या 24 कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या थीम्सवर त्यांचे वेगवेगळ्या अदा दाखवणारं अस्सल मराठमोळं कॅलेंडर नुकतचं लाँच करण्यात आलं आहे. या सगळ्या कलाकारांना आपल्या कॅमेर्‍यात टिपलय फोटोग्राफर नंदू धुरंधर यानी. बॉलिवूडमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अशा कॅलेंडरची परंपरा आहे. पण मराठी कलाकारांना एकत्र घेवून पहिल्यांदाच अशा प्रकारचं कॅलेंडर तयार करणयात आलं आहे. यामध्ये भरत जाधव, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आदी कलाकारांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close