S M L

पुणे महापालिकेत मनसेचं अनोख आंदोलन

31 जानेवारीपुणे महानगरपालिकेमध्ये आज मनसेच्या नगरसेवकांनी अनोख आंदोलन केलं. प्रशासन झोपा काढतंय, विकासकाम ठप्प आहेत याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत चक्क पथारीच पसरली. बेडशीट्स घेऊन आलेल्या नगरसेवकांनी महापौरांसमोर हे आंदोलन केलं. सत्ताधारी आणि महानगरपालिका प्रशासन पुणेकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 03:58 PM IST

पुणे महापालिकेत मनसेचं अनोख आंदोलन

31 जानेवारी

पुणे महानगरपालिकेमध्ये आज मनसेच्या नगरसेवकांनी अनोख आंदोलन केलं. प्रशासन झोपा काढतंय, विकासकाम ठप्प आहेत याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत चक्क पथारीच पसरली. बेडशीट्स घेऊन आलेल्या नगरसेवकांनी महापौरांसमोर हे आंदोलन केलं. सत्ताधारी आणि महानगरपालिका प्रशासन पुणेकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 03:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close