S M L

शेअरबाजार 300 अंकांनी घसरला

01 फेब्रुवारीशेअरबाजारासाठी आजचा दिवस खराब ठरला. वाढलेले व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता या दोन्हीचे परिणाम शेअरबाजारावर पाहायला मिळाले. सेंसेक्स 300 अंकांनी घसरून 18000च्या पातळीवर आला तर निफ्टीमध्येही 88 पाँइंट्सची घसरण झाली. तर 5417 पॉइंट्सवर निफ्टी बंद झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 01:54 PM IST

शेअरबाजार 300 अंकांनी घसरला

01 फेब्रुवारी

शेअरबाजारासाठी आजचा दिवस खराब ठरला. वाढलेले व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता या दोन्हीचे परिणाम शेअरबाजारावर पाहायला मिळाले. सेंसेक्स 300 अंकांनी घसरून 18000च्या पातळीवर आला तर निफ्टीमध्येही 88 पाँइंट्सची घसरण झाली. तर 5417 पॉइंट्सवर निफ्टी बंद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close