S M L

औरंगाबाद महापालिकेनं स्वत:च कांम सुधारावं - अजित पवार

01 फेब्रुवारीऔरंगाबाद महानगरपालिकेला राज्यसरकार मदत करत नाही या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलच उत्तर दिलं. महानगरपालिका विरोधी पक्षांच्या ताब्यात असली तरी त्यांना राज्यसरकार आवश्यक ती मदत जरूर करेल. पण त्यांनी आधी स्वत:च कांम सुधारावं. असा सल्ला त्यांनी शिवसेना-भाजप युतीला दिला आहे. महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा सल्ला दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 02:27 PM IST

औरंगाबाद महापालिकेनं स्वत:च कांम सुधारावं - अजित पवार

01 फेब्रुवारी

औरंगाबाद महानगरपालिकेला राज्यसरकार मदत करत नाही या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलच उत्तर दिलं. महानगरपालिका विरोधी पक्षांच्या ताब्यात असली तरी त्यांना राज्यसरकार आवश्यक ती मदत जरूर करेल. पण त्यांनी आधी स्वत:च कांम सुधारावं. असा सल्ला त्यांनी शिवसेना-भाजप युतीला दिला आहे. महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा सल्ला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close